दिवेआगर

दिवेआगर समुद्रकिनारी शिंपल्यांचा सडा

 समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा 

Jun 18, 2019, 01:27 PM IST

दिवेआगर सुवर्ण गणपती दरोडा प्रकरण, पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

रायगडमधल्य़ा बहुचर्चित दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व खून खटल्यातल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Oct 16, 2017, 06:51 PM IST

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

Oct 28, 2013, 09:57 AM IST

पर्यटकांनी केली गणेश मृर्तीची चोरी

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. चोरटे पर्यटक म्हणून आले आणि चोरी करुन गेले अशी माहिती समोर येत आली आहे.

May 5, 2012, 12:33 PM IST

दिवेआगर मंदिरात बाप्पा होणार विराजमान?

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातील गणेशमूर्तीप्रमाणेच हुबहुब चांदीची मूर्ती पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांनी तयार केली आहे.

May 3, 2012, 10:18 AM IST

'रुपनारायण' मंदिराला सुरक्षा

दिवेआगरमधल्या सुवर्ण गणेश मंदिरात चोरीच्या घटनेचा अजून तपास लागलेला नाही. त्यानंतर गावात इतर काही महत्त्वाच्या मंदिरांना सुरक्षा देण्यात आलीय. त्यात रुपनारायण मंदिराला सुरक्षा देण्यात आली आहे. हजारो वर्षांपुर्वीच्या रुपनारायण मंदिरात दुर्मिळ शिल्प आहे.

Mar 31, 2012, 06:43 PM IST