'पुलवामा हल्ल्यानंतर काहींना दु:ख झालं नव्हतं हे देश विसरणार नाही'
दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
Oct 31, 2020, 10:56 AM ISTजगभरातील 'या' देशांकडून भारतीय शहीद जवानांप्रती दु:खं व्यक्तं
भारतातर्फे जगभरातील अनेक देशांना वस्तूस्थितीबद्दल अवगत केलं जातंय.
Jun 20, 2020, 08:00 AM ISTशोएब अख्तरला आहे या गोष्टीचं दु:ख
भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होत नसल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर दु:खी आहे.
Jan 23, 2018, 11:35 PM ISTनागपूर - तरूणांचा बुडून मृत्यू, पालक दु:खाच्या डोंगरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 09:21 PM IST... आणि जेनेलिया दु:खात बुडाली!
जेनेलिया डीसुझा-देशमुख सध्या दु:खात बुडालीय. आपल्या एका जवळच्या जीवाला गमावल्यानं ती आठवणींत बुडालीय.
Jan 13, 2016, 01:13 PM ISTसलमान - शाहरुखमधला समान दु:खाचा धागा!
मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांच्याबरोबर एक समान दु:खद घटना घडलीय. शाहरुखचा कुत्रा 'डैश'नंतर आता सलमानचा कुत्रा 'वीर' याचा मृत्यू झालाय.
Mar 20, 2015, 09:49 PM ISTआर.आर.पाटलांच्या कुुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:07 PM ISTशेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे
जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.
Dec 16, 2014, 09:45 PM ISTसमजून घ्या!, बॉलीवूडच्या हीमॅनचं दु:ख
बॉलीवूडचा हीमॅन धमेंद्रचं दु:ख काय असू शकेल?, धमेंद्र दु:खी आहे, यावर आपला विश्वास बसू शकत नाही, मात्र धमेंद्र म्हणतो, भारतीय फिल्म इंडस्ट्रीला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. यात धमेंद्रचं करिअर ५५ वर्षांचं आहे, मात्र जेव्हा सिनेमाला १०० वर्ष पूर्ण होण्यावर बोललं जातं तेव्हा माझ्याविषयी कुणीच बोलत नाही.
Oct 14, 2014, 05:58 PM ISTसेना-भाजप युती तुटल्याचं नाना पाटेकरला दु:ख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 06:07 PM ISTआसू अन् हसू... आरोग्यासाठी धोकादायक!
‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...’ हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल... पण, जगजीत सिंह यांच्या या गझलचे बोल तुम्ही तुमच्या जीवनाला लागू करत असाल तर सावधान...
Aug 19, 2014, 03:57 PM ISTदाऊद इब्राहिमच्या दु:खामागचं कारण?
हसीना पारकरचा रविवारी मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूमुळं सर्वात दुःखी असेल तर तिचा भाऊ दाऊद इब्राहिम... जरी अंडरवर्ल्ड गॅंगवॉर कोणत्याही कारणानं सुरु झालं असलं तरी त्यामागचं हसीनाच्या विधवा होण्याचं कारण खूप मोठं आहे. दाऊद या घटनेला कधी विसरु शकला नाहीय. हसीना ही इब्राहिम पारकारची पत्नी होती, २६ जुलै १९९२ला नागपाडामध्ये अरुण गवळीच्या ४ शूटर्सनं त्याची हत्या केली होती.
Jul 7, 2014, 04:46 PM ISTमाशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!
माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...
Jun 19, 2014, 07:54 AM IST`मुलाचं दु:ख` सहन न झाल्याने सहवागला करावं लागलं `शतक`
वीरेंद्र सहवागने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात किग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतांना चेन्नई सुपरकिंग्जविरोधात 58 चेंडूत 122 रन्स केल्या.
May 31, 2014, 10:02 AM IST