द्वारका

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या द्वारका नगरीपर्यंत सूर्यप्रकाश पोहचतो का? किती फुट खोल?

Dwarka Interesting Facts: समुद्रात किती खोलवर जातो सूर्यप्रकाश? द्वारका नगरी किती फुट खोल आहे? सूर्यामुळेच पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. पृथ्वीच्या काना कोपऱ्यात सूर्य प्रकाश पसरतो. मात्र,  समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो सूर्यप्रकाश जाणून घेवूया.

 

 

Sep 11, 2024, 10:44 PM IST

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं भविकांना दर्शन; 300 फुट खोल समुद्रात राेमांचक प्रवास

केंद्र सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्राेत्साहन देत आहे. या अंतर्गतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे.  द्वारका काॅरिडॉरअंतर्गत मूळ द्वारकेच्या (बेट द्वारका) दर्शनासाठी पाणबुडी प्रकल्प राबवला जाणार आहे. बेट द्वारकेत अरबी समुद्रात सर्वात माेठा केबल पूल तयार असेल.  

Aug 27, 2024, 07:44 PM IST

मोदींनी राम मंदिरात लावलं पारिजातकाचं रोपटंच; काय आहे महत्त्व

मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात पारिजातकाचं रोपटं लावलं...

Aug 5, 2020, 02:57 PM IST

द्वारका येथे देशातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था उघडणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे बेंट आणि ओखा पूलाची कोनशिला रचली. 

Oct 7, 2017, 03:41 PM IST

दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी

दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी

Dec 22, 2015, 01:40 PM IST

दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी

दिल्लीमध्ये बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स)च्या 'सुपरकिंग' या एका चार्टर्ड विमान कोसळून अपघात झालाय.

Dec 22, 2015, 11:14 AM IST