मशिदीत नमाजासाठी जमलेल्या ३६ जणांविरुद्ध गुन्हा
जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई
Apr 3, 2020, 07:28 PM ISTमुंबई | अलाना मस्जिदमध्ये काही दिवस नमाज पठण नाही
मुंबई | अलाना मस्जिदमध्ये काही दिवस नमाज पठण नाही
Mar 13, 2020, 03:15 PM IST#EidAlAdha : देशभरात ईदच्या निमित्ताने नमाज अदा; दहशतवादी हल्ल्याचं सावट कायम
देशात असा आहे ईदचा उत्साह
Aug 12, 2019, 08:19 AM ISTआसाममध्ये रस्त्यावर नमाज पढण्यावरून सांप्रदायिक हिंसा, सेनेला पाचारण
जिल्हा प्रशासनानं दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये झालेल्या हिेंसेनंतर सेनेच्या मदतीची मागणी केली होती
May 11, 2019, 08:22 AM ISTनोएडामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास बंदी
पोलिसांची कंपन्यांना नोटीस
Dec 25, 2018, 05:48 PM ISTराम जन्मभूमी वादावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
राम जन्मभूमीच्या खटल्याला वेगळं वळण देण्याची क्षमता असणारा निर्णय
Sep 27, 2018, 11:59 AM ISTव्हिडिओ : जेव्हा गुरुद्वारात नमाज पढताना दिसला व्यक्ती...
केवळ २४ तासांत हा व्हिडिओ ४५६ जणांनी शेअर केलाय
Aug 25, 2018, 01:19 PM ISTअल्लाला खूश करण्यासाठी मुलीची कुर्बानी
प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या नवाब अलीकडे पोलिसांनी सखोल चौकशी करताच त्याने आपणच आपल्या मुलीचा गळा चिरल्याचे कबूल केले.
Jun 10, 2018, 10:08 AM ISTताजमहलमध्ये नमाजासाठी ठराविक मुस्लिमांनाच संधी
ताजमहल परिसरात कोणत्या बाहेरच्या व्यक्तीला नमाजाची परवानगी मिळणार नाही.
Jan 26, 2018, 10:01 AM ISTरस्त्यावर होणाऱ्या सेलिब्रेशनची मुख्यमंत्री योगींकडून पाठराखण
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोकुळाष्टमी रस्त्यावर होणाऱ्या सेलिब्रेशनची जोरदार पाठराखण केलीय. जर रस्त्यावरची नमाझ आपण थांबवू शकत नाही, तर जन्माष्टमीचं सेलिब्रेशन कुठल्या आधारे थांबवायचं, असा सवाल योगींनी विचारलाय.
Aug 17, 2017, 03:35 PM ISTईद नमाज पठनाच्या वेळी हैदराबाद पोलिसांनी काय केलं पाहा?
हैदराबाद : हा व्हिडीओ यूट्यूबर व्हायरल होत आहे. हैदराबादेत रमजानमध्ये नमाज पठनाचं काम सुरू होतं, त्यावेळची ही घटना आहे.
Jun 30, 2017, 01:07 PM ISTमुस्लिमांच्या नमाजाबद्दल योगी आदित्यनाथ म्हणतात...
मुस्लिम समाजाचा नमाज हा सूर्यनमस्काराशी मिळताजुळता आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
Mar 29, 2017, 07:28 PM ISTकुर्ल्यात ईदचा सामूहिक नमाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:20 PM ISTप्रोफेसरची नोकरी सोडून नियमित नमाज आणि गोकथा
तो मुस्लिम आहे, त्याच्या दिवसाची सुरूवात नमाज पठन आणि गाय तसेच भगवान कृष्णाच्या कथेने होते. मोहंमद फैज असं त्याचं नाव आहे. तो रायपूरमध्ये प्रोफेसर होता, लाखो रूपयांची नोकरी सोडून तो लोकांना आता गोकथा ऐकवतोय.
Mar 27, 2016, 08:49 PM IST