नरेंद्र मोदी पक्षापेक्षा मोठे नाहीत

'नरेंद्र मोदी पक्षापेक्षा मोठे नाहीत'

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी, पक्षाच्या कार्यकारिणीतून संजय जोशींना राजीनामा द्यायला लावणे, ही चूक होती, अशा शब्दात संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजप आणि मोदींवर शरसंधान केलं.

Jun 8, 2012, 02:02 PM IST