आता व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज तासाभरानेही होणार डिलीट...
व्हाट्सअॅपवर पाठवलेले मेसेज आता एका तासानंतरही डिलीट करता येणार.
Mar 6, 2018, 12:30 PM ISTव्हॉट्सअॅप लवकरच आणणार 'हे' नवे फिचर...
आपल्या युजर्सच्या अपेक्षा लक्षात घेऊन व्हॉट्स अॅप सातत्याने नवनवे फिचर्स, सुविधा घेऊन येत आहे.
Feb 7, 2018, 07:32 PM ISTइंस्टाग्रामचे नवीन फिचर लॉन्च ; दिसणार लास्ट सीन
इंस्टाग्रामने पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आणले आहे.
Jan 20, 2018, 05:34 PM ISTफेसबुकप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही लॉन्च केले 'हे' नवे फिचर....
व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर सुरू केले आहे.
Jan 19, 2018, 03:47 PM ISTहाईकने लॉन्च केले नवीन फिचर
मेसेजिंग अॅप हाईकने आपल्या यूजर्ससाठी वॉलेट हे नवीन फिचर अॅड केले आहे. हे फिचर जोडून हाईकने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅपलाही मात दिली आहे. व्हॉट्सअॅप सध्या वॉलेट फिचर अॅड करण्यासाठी काम करत आहे.
Jun 21, 2017, 07:01 PM ISTWhatsApp ने युजर्ससाठी सुरू केले नवे कॅमेरा फिचर
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवे कॅमेरा फिचर आपल्या अॅपमध्ये समाविष्ट केले आहे. यात तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडिओवर लिहू शकतात. तसेच त्याला इमोजी जोडू शकतात.
Oct 5, 2016, 08:34 PM ISTमार्क झुकरबर्ग जेव्हा आयर्नमॅन होतो
फेसबूक आता स्नॅपचॅट थंडरची चोरी करून आपल्या व्हिडिओ मेसेजिंग सर्व्हिस सुरू करणार आहे. सोशल मीडियामध्ये आघाडीची साइट असलेले फेसबूक आता आपल्या व्हिडिओ चॅटिंगमध्ये युजर्ससाठी फेसचेंजिंग फिल्टर उपलब्ध करून देणार आहे.
Mar 11, 2016, 09:41 PM IST