अर्जावर सेल्फी लावणाऱ्या २ हजार जणांना म्हाडाचा दणका
सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आलेल्या असतानाच, दुसरीकडे म्हाडाच्या फॉर्मसाठी देखील सेल्फी फोटोंचा वापर झाल्यानं अनेकांचे फॉर्म म्हाडाने बाद केले आहेत.
Feb 2, 2016, 07:31 PM ISTमी मुस्लीम असल्याने मुंबईत घर नाकारले : मिसबाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2015, 03:52 PM ISTमी मुस्लीम असल्याने मुंबईत घर नाकारले : मिसबाह
आपण गुजरातमधील मुस्लीम असल्याने मला मुंबईत वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारण्यात आले, असा आरोप मिसबाह कादरी या तरुणीने केला आहे.
May 27, 2015, 01:05 PM ISTब्लॉग टॅक्सी भाडे नाकारल्यास लायसन्स होऊ शकतं रद्द पण...
तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.
Jun 17, 2014, 10:18 PM IST