नागपूरच्या महापौर

नंदा जिचकार होणार नागपूरच्या महापौर, ५ फेब्रुवारीला शपथविधी

महानगर पालिकेच्या भाजप नगरसेवकांची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिति सभापती यांची निवड करण्यात आली आहे.

Mar 1, 2017, 12:09 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x