राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली, ३० कोटींचा निधी मंजूर
राज्यात लवकरच कृत्रिम पाऊस पाडणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
Jul 15, 2019, 09:29 AM ISTसैनिकांसाठी ३५४७ कोटीचा निधी, सरकार घेणार असॉल्ट रायफल आणि कार्बाइन
देशाच्या सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी १६ जानेवारीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ३५४७ कोटी रुपयांत असॉल्ट रायफल आणि कार्बाइन खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
Jan 17, 2018, 07:54 AM ISTपुणे रिंगरोडसाठी पंधराशे कोटींचा निधी मंजूर
पुण्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत रिंग रोडसाठी केंद्र सरकारनं पंधराशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.
Nov 15, 2017, 11:53 AM IST