निषेध मोर्चा

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या निषेध मोर्चाला सुरूवात

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या निषेध मोर्चाला सुरूवात झाली आहे. दिल्ली गेटपासून या मोर्चाला सुरूवात झाली आहे.

Apr 8, 2018, 11:55 AM IST

दाभोलकरांच्या हत्येविरोधात निषेध मोर्चा

दाभोलकरांच्या हत्येविरोधात निषेध मोर्चा

Mar 20, 2016, 10:47 PM IST

दाभोलकर हत्येनंतर पुण्यात राजकीय पक्षांच्यावतीनं निषेध

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे पडसाद आजही सर्वत्र उमटले. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ दाभोलकरांनी उभारलेली चळवळ पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Aug 21, 2013, 10:59 PM IST