पंजाब सरकार

म्हातारपणी मुलाला जन्म देऊन अडकले सिद्धू मूसेवालाचे पालक, आता केंद्र सरकारची मोठी कारवाई

सिद्धू मूसेवालाच्या आईने IVF नियमांचे केले उल्लंघन, आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडे मागितले रिपोर्ट 

 

Mar 20, 2024, 05:59 PM IST

पंजाब सरकारचा मोठा निर्णय़, १ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन

लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारं दुसरं राज्य

Apr 10, 2020, 07:27 PM IST

ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू पोटासाठी करतोय मोलमजूरी

 स्पेशल ऑलिंम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स 2015मध्ये दोन सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूवर पोट भरण्यासाठी मोलमजूरी करण्याची वेळ आली आहे.

Dec 27, 2017, 01:03 PM IST

नव्या वर्षात २० रुपये किलोने मिळणार डाळ

नव्या आगामी वर्षात पंजाब सरकार २० रुपये प्रति किलोने डाळ विकणार आहे. सरकारची ही योजना जुनी असली तरी गेल्या दीड वर्षांपासून ती बंद होती. नीळे कार्ड असणाऱ्यांना ही स्वस्त डाळ मिळणार आहे. 

Dec 3, 2015, 10:22 AM IST

पंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च

पंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च 

Mar 7, 2015, 10:09 AM IST

सरबजीतची मुलगी बनली नायब तहसीलदार!

पंजाब सरकारनं सरबजीतची मुलगी स्वप्नदीप कौर हिला नायब तहसीलदार या पदावर रुजू करून घेतलंय.

May 29, 2013, 02:01 PM IST