परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक

आ.रामप्रसाद बोर्डीकरांना पोलीस कोठडी

परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील विमा घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डिकर अखेर कोर्टात शरण आलेत. विमा घोटाळ्याप्रकरणी बोर्डिकर फरार होते

Jan 18, 2012, 11:12 PM IST