अखेर वरळीतील युनियन पबवर गुन्हा दाखल, परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द
मनसेने कारवाईची केली होती मागणी
Mar 1, 2021, 05:49 PM ISTलॉकडाऊन : दारुची विक्री करणाऱ्या आठ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द
कोरोनाचे संकट कामय आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Apr 11, 2020, 09:00 AM ISTपरवाना रद्द केल्याने केमिस्टकडून महिला अधिकाऱ्याची हत्या
महिला अधिकाऱ्याची भाची समोर गोळ्या झाडून हत्या.
Apr 1, 2019, 11:38 AM ISTजिवंत अर्भकाला मृत ठरवणाऱ्या 'मॅक्स रुग्णालया'चा परवाना रद्द
नवजात बालकाला मृत ठरवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्या पालकाकडे सोपवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आलीय.
Dec 8, 2017, 08:29 PM ISTनवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द
डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 16, 2016, 06:28 PM ISTजॉन्सन बेबी पावडर धोकादायक, कंपनीचा परवाना रद्द
लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन करणाऱ्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीचा पुन्हा एकदा परवाना रद्द करण्यात आला आहे.
Mar 20, 2014, 10:40 AM IST`जॉन्सन`चा परवाना रद्द!
मुलुंडमधल्या ‘जॉन्सन अॅड जॉन्सन’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी या निर्णयाला हिरवा झेंडा दिलाय.
Jun 25, 2013, 02:32 PM IST