पाकिस्तानी कलाकारांबाबत मनसेची भूमिका स्पष्ट, लागलीत पोस्टर
अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करणे हा ही एक प्रकारचा हल्लाच आहे. या कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचायचं का?, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
Oct 21, 2016, 09:07 PM ISTया पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर
करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं
Oct 18, 2016, 06:49 PM ISTआता ओम पुरींना पाकिस्तान कलाकारांचा पुळका
पाकिस्तान कलाकारांचे कार्यक्रम देशात नको, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. त्यानंतर पाक कलाकार पाकिस्तानात लपून-छपून गेलेत. तिकडे गेल्यानंतर भारताबद्दल वाईट मत व्यक्त केले. असे असताना आता अभिनेते ओम पुरींना पाकिस्तान कलाकारांचा पुळका आलेला दिसत आहे.
Oct 4, 2016, 11:08 AM ISTअदनान सामी आत्ताच भारत सोडून जाणार नाही!
गृह मंत्रालयानं पाकिस्तानी गायक-संगीतकार अदनान सामीच्या भारतीय व्हिजाचा कालावधी वाढवून दिलाय. अदनानला आता आणखी तीन महिने भारतात राहण्याची परवानगी दिली गेलीय.
Oct 17, 2013, 04:48 PM ISTपाक कलाकारांचे स्वागत नको - आशा भोसले
आगामी काळात पाकिस्तानी कलाकारांचे भारतात स्वागत करता येणार नाही अशी भूमिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतलीय. दोन भारतीय जवानांची पाकिस्तानी सैन्याने निघृण हत्या केल्याने संतापलेल्या आशाताईंनी ही भूमिका घेतलीय.
Jan 21, 2013, 08:43 AM IST