पाच पिढ्या

१०० वर्षांची चित्रशाळा, पाच पिढ्यांपासून गणेशमूर्ती साकारणारं कुटुंब

चक्क पाच पिढ्यांपासून एक कुटुंब हे गणेशमूर्ती साकारत आहे.

Aug 29, 2019, 02:06 PM IST

मी देखील पाच पिढ्यांचा शेतकरी : सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदनासाठी उभे राहिले आणि शेतीविषयी बोलायला लागले, तेव्हा अजितदादांनी 'शहरी' असं म्हणून त्यांना टोमणा मारला. कदाचित शहरात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काय कळणार असं, अजित दादांना म्हणायचं असेल.

Jul 20, 2015, 06:53 PM IST