पाणी संकट दूर होणार; वैतरणा, भातसा, बारवी, खडकवासलासह प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
Jul 7, 2024, 11:19 PM ISTMumbai News : मुंबईत पाणीबाणीचे संकेत; 'या' महिन्यापासून 10 ते 20 टक्के पाणी कपात?
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्या पाहता पाणीकपातीचं संकट घोंगावतंय.
Feb 14, 2024, 09:55 AM IST
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात दोन दिवसांत 'इतकी' वाढ
आकडा समाधानकारक असला तरीही....
Jul 6, 2020, 06:16 PM IST
पाऊस न पडताही जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८८ टक्क्यांवर
नाशिकमधील पावसाचा मराठवाड्याला फायदा
Aug 12, 2019, 08:02 PM ISTउत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात भीषण दुष्काळ
उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात भीषण दुष्काळ
May 27, 2019, 03:05 PM ISTमराठवाडा | राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा
मराठवाडा | राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा
May 16, 2019, 01:30 PM ISTमुंबईत जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा, अधिक पाणी कपात न करण्याचा निर्णय
लवकर पाऊस पडावा यासाठी मुंबईकर प्रार्थना करत आहेत.
May 4, 2019, 11:07 AM ISTनाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई, नगरमध्ये केवळ ५ टक्के पाणीसाठा
नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे.
Apr 30, 2019, 06:39 PM ISTनाशिक । पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक
नाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक
Jan 22, 2019, 05:50 PM ISTनाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक
जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचं मोठं आव्हान
Jan 22, 2019, 04:27 PM ISTमराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर
नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.
Jul 17, 2018, 02:41 PM ISTकोयना धरणात तब्बल ७०.३४ टिएमसी पाणीसाठा
सध्या धरणात प्रति सेकंद ४५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दोन दिवस पाउस असाच सुरु राहिला तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून विसर्ग नदी पात्रात केला जाणार आहे.
Jul 16, 2018, 02:12 PM ISTपुणे | धरण क्षेत्रातल्या पावसामुळे पाणीसाठा झपाट्यानं वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 12, 2018, 09:45 PM IST