ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार
Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
Aug 29, 2024, 10:34 PM IST
इमाने खलीफच्या सपोर्टमध्ये उतरली अभिनेत्री तापसी पन्नू, म्हणाली 'उसेन बोल्ट आणि मायकल फेल्प्सला पण बॅन करा'
इमाने खलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते.
Aug 22, 2024, 08:06 PM IST'स्वप्निलला 1 कोटी दिले पण...' नेमबाज राहि सरनोबतला या गोष्टीची खंत... म्हणाली 'इतके कमी...'
Rahi Sarnobat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण यावरुन आंतरराष्ट्रीय नेमबाज राहि सरनोबतने नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या क्रीडा धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं राहिने म्हटलंय.
Aug 2, 2024, 06:07 PM ISTParis 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती
Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
Aug 2, 2024, 09:24 AM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली.
Aug 2, 2024, 08:45 AM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024: जगातला असा देश जिथे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावर दिल्या गाय; पुढे काय झालं? जाणून घ्या
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक मेडल विजेत्याला कोणी गाय बक्षिस म्हणून देण्याचा विचारही करणार नाही. पण मग या देशाने असा विचार का केला असेल?
Aug 2, 2024, 08:25 AM IST'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन
Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.
Aug 1, 2024, 05:22 PM ISTलेकानं ऑलिम्पिक गाजवली आईच्या डोळ्यात पाणी, आजी म्हणाली 'आला की मुका घेणार..'
Swapnil Kusale Win Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं. त्यामुळे आता कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.
Aug 1, 2024, 03:36 PM ISTजिंकलेल्या Olympic मेडल इतकीच चर्चा स्वप्निल कुसळेने फायलनमध्ये घातलेल्या अंगठीची
Swapnil Kusale Special Ring: सोशल मीडियावर स्वप्निलच्या या अंगठीची चर्चा.
Aug 1, 2024, 03:14 PM ISTSwapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक
Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...
Aug 1, 2024, 02:44 PM IST'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया
Paris Olympic 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:39 PM ISTSwapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?
कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल कुसळेने पटकावले कांस्यपदक. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:11 PM ISTकोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.
Aug 1, 2024, 01:51 PM ISTस्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'
France President Kiss Controversy: ऑलिम्पिकच्या स्पर्धदरम्यान मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील अनेक गोष्टी चर्चेत असून सध्या यजमान देशामध्ये एका चुंबनामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 1, 2024, 10:28 AM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024: कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Final Live Streaing Details: भारतीय खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार असून कोल्हापूरच्या स्वप्निलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. हा सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे जाणून घ्या...
Aug 1, 2024, 08:16 AM IST