न्यायालयाची मनाई असताना 'पे अॅण्ड पार्क'मधून कमाई
मुंबईच्या सुरक्षेचा विचार करून उच्च न्यायालयानं उड्डाण पुलांखाली पार्किंग न करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशांची कशी पायमल्ली होतेय आणि कसा मलिदा लाटला जातोय.
Jan 8, 2018, 10:51 PM ISTमुंबईतल्या मैदानांवर पे अॅण्ड पार्कचा घाट
मुंबईत खेळाच्या मैदानांची तशी वानवाच आणि जिथे मैदानं आहेत त्यातील काही मैदानांवरही संबंधितांचा डोळा आहे.
May 2, 2017, 08:28 PM IST