Kolkata Doctor Case : सामुहिक बलात्कारानंतर कोलकाता प्रकरणात सगळ्यात विभत्स खुलासा, वडिलांनीच सांगितले...
कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरसोबत झालेल्या दुष्कर्माचे पडसाद देशभर उमटत आहेत. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निर्भया हत्याकांडापेक्षा भयानक हे कृत्य.
Aug 15, 2024, 01:45 PM ISTहा रेप नाही तर गँगरेप! कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
Kolkata News : कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. मृत महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला असून एकच खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरवर गँगरेप झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Aug 14, 2024, 07:08 PM ISTदेशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित मृतदेहाच पोस्टमार्टम, संशोधनात होणार खुलासा
पहिल्यांदाच होतंय संशोधन
Aug 19, 2020, 02:03 PM ISTसुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी केला खुलासा
सुशांत सिंह राजपूतवर आज होणार अंत्यसंस्कार
Jun 15, 2020, 07:50 AM ISTपोस्टमार्टमला आलेले प्रेत लागले हालू, डॉक्टरची वळली बोबडी
भूत, प्रेत, पिशाच्च, जादू-टोणा यांबाबतच्या कहाण्या, दंतकथा यांबाबत आपण नेहमीच आपण ऐकत असतो. पण, मृतदेह जर खरोखर स्वत:हूनच हालचाल करायला लागला तर, काय अवस्था होईल?
Jan 10, 2018, 11:19 PM ISTपोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती
मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले पण तो त्यापूर्वीच जागा होऊन उभा राहिला.
Oct 12, 2015, 02:15 PM IST