पोस्टर रिलीज

धडक सिनेमाचं आणखी एक पोस्टर अखेर रिलीज

मराठीत गाजलेला सिनेमा सैराटवर हिंदी सिनेमा बनवण्यात येत आहे, या हिंदी सिनेमाचं नाव धडक असणार आहे. 

Jan 21, 2018, 08:31 PM IST

बहुप्रतिक्षित घुमा सिनेमाचं पोस्टर रिलीज

तत्कालीन शिक्षण पद्धतीवर भाष्य करणारा 'घुमा' हा मराठी सिनेमा लवकरच पडद्यावर येणार आहे.

Sep 18, 2017, 06:50 PM IST

श्रीदेवीच्या मॉम चित्रपटाचं पोस्टर रिलीज

‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. 

Mar 14, 2017, 02:51 PM IST

आमीरच्या दंगलचं पोस्टर रिलीज

आमीर खानच्या चित्रपट 'दंगल'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.  म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

Jul 4, 2016, 03:28 PM IST

ढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज

सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.

Nov 8, 2015, 07:50 PM IST