प्रशासकीय अधिकारी

राज्यपालांना हवेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार

राज्यपालांना राजभवनातील सर्व प्रशासकीय नियुक्त्यांचे आणि बदल्यांचे अधिकार हवेत

May 24, 2020, 11:45 AM IST

मुंबई पालिका रुग्णालयांचे कामकाज पाहणार प्रशासकीय अधिकारी

मुंबई  पालिकेच्या रुग्णालयांचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयातील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. 

Nov 21, 2019, 04:44 PM IST

झी हेल्पलाईन : प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दणका. 8 ऑक्टोबर 2016

प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दणका. 8 ऑक्टोबर 2016

Oct 8, 2016, 08:55 PM IST

दलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार

दलितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलवावी अशी सूचना दिली असल्याचं पवारांनी साताऱ्यात बोलतांना सांगितलं.

May 9, 2014, 05:25 PM IST

दुर्गा शक्तीला क्लीन चीट देणाऱ्या `डीएम`ची बदली!

प्रशासकीय अधिकारी दुर्गा शक्ति नागपाल प्रकरणाला आता आणखी एक नवं वळण मिळालंय.

Aug 28, 2013, 02:32 PM IST

मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका

प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Dec 2, 2012, 11:34 PM IST