भारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए
'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे.
Nov 25, 2015, 10:09 AM IST'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही'
'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे.
Mar 22, 2015, 09:57 AM IST