चिकन, मटन की फिश; जगात सर्वाधिक काय खाल्लं जातं?
जगात अनेकांना मांसाहार करायला आवडतं. महाराष्ट्रात गटारी अमावस्येनंतर मासांहार वर्ज्य असणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत मस्त नॉनव्हेजवर ताव मारला जाणार आहे. पण तुम्हाला माहितीय का जगात सर्वाधिक चिकन, मटन अन् फिश सर्वाधिक काय जास्त खाल्लं जातं.
Jul 30, 2024, 02:36 PM ISTचिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.
Aug 3, 2021, 05:43 PM IST'मी हाय कोळी' रेस्टॉरंट नॉनव्हेज खाणाऱ्यांची चंगळ
मी हाय कोळी हे रेस्टॉरंट नेमकं कुठे आहे, आणि कसं आहे हे वरील व्हिडीओत तुम्हाला पाहता येईल.
Oct 22, 2017, 06:33 PM IST