फुटबॉल रद्द

'घट्ट' पोशाखामुळे महिला फुटबॉल सामना रद्द

पश्‍चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील एका गावामधील मुलींचा फुटबॉल सामनाच रद्द करावा लागला.  फुटबॉलपटूंच्या 'घट्ट' पोशाखाला मौलवींनी केलेल्या विरोधामुळे हा सामना रद्द झाला, यावर क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Mar 17, 2015, 12:08 AM IST