नाशिक शहरात फुलांचा बहर
गुलशनाबाद म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. याच शहरात काही दिवसांपासून अनोखी फुलांची बहर आल्याचं पाहायला मिळतंय. या बहरलेल्या फुलांमुळे शहराला अनोखं रूप आलंय. याशिवाय संक्रातीनंतर न उमलणारी फुलंही पूर्णपणे उमललेली दिसून येताहेत. चला आपणही फेरफटका मारुया या पुष्पनगरीतून.
Feb 19, 2018, 09:06 AM ISTपुणे विद्यापीठात अवतला फुलांचा स्वर्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 09:37 PM IST