नाशिक शहरात फुलांचा बहर

गुलशनाबाद म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. याच शहरात काही दिवसांपासून अनोखी फुलांची बहर आल्याचं पाहायला मिळतंय. या बहरलेल्या फुलांमुळे शहराला अनोखं रूप आलंय. याशिवाय संक्रातीनंतर न उमलणारी फुलंही पूर्णपणे उमललेली दिसून येताहेत. चला आपणही फेरफटका मारुया या पुष्पनगरीतून. 

Updated: Feb 19, 2018, 11:57 AM IST
नाशिक शहरात फुलांचा बहर title=

नाशिक : गुलशनाबाद म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. याच शहरात काही दिवसांपासून अनोखी फुलांची बहर आल्याचं पाहायला मिळतंय. या बहरलेल्या फुलांमुळे शहराला अनोखं रूप आलंय. याशिवाय संक्रातीनंतर न उमलणारी फुलंही पूर्णपणे उमललेली दिसून येताहेत. चला आपणही फेरफटका मारुया या पुष्पनगरीतून. 