प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेलं जेवण बनू शकतं विष, खरेदी करताना 'हा' नंबर जरुर पाहा
प्लास्टिकच्या डब्यांचा वापर काळानुरूप वाढत आहे. यात काही चुकीचं नाही.पण चुकीच्या पद्धतीने वापरल्याने आरोग्याला हानी पोहोचते. डब्बा खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.
Jun 2, 2024, 08:15 PM ISTव्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका
Zomato McDonald's Fined: आपल्यापैकी अनेकांबरोबर ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवल्यानंतर मागवलेले पदार्थ न येणं किंवा एखादा पदार्थ ऑर्डरमध्ये नसण्यासारखे प्रकार घडतात. मात्र राजस्थानमध्ये एका डिलेव्हरीदरम्यान घडलेला गोंधळ थेट ग्राहक मंचापर्यंत गेला आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय..
Oct 17, 2023, 06:57 AM ISTफ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..
Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
May 17, 2023, 04:26 PM ISTBest Food Restaurant in Goa : 31 st ला गोव्यात जाताय? 'या' सर्वोत्तम हॉटेल्सना नक्की भेट द्या
Best Food Restaurant in Goa : गोवा.... नुसतं नाव जरी घेतलं तरी कशी मनावर कुणीतरी हळुवार फुंकर घातल्यासारखी वाटते. कारण, हे ठिकाणच तसं आहे. प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं.
Dec 27, 2022, 03:12 PM ISTWorld Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
जाणून घ्या कॅन्सरबाबत महत्त्वाच्या गोष्टी...
Feb 4, 2020, 03:14 PM IST142 रुपयांच्या जेवणासाठी त्याने भरले तब्बल 91 हजार रुपये
ऑनलाईन फूड ऑर्डर करणं पडलं महागात
Dec 11, 2019, 02:41 PM ISTवर्तमानपत्रात गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाणं टाळा, कारण...
पेपरवरची शाई नकळतपणे आपल्या पोटात जाते.
Nov 10, 2019, 02:13 PM ISTPaytm पुरविणार फूड ऑर्डर सेवा!
पेटीएम युजर्सच्या प्रमाणात आणखी भर पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे'.
Jan 18, 2019, 12:18 PM ISTपोट साफ होत नसल्यास हे ५ पदार्थ खाणे टाळा!
पोटाचे आरोग्य व्यवस्थित राखणे अत्यंत गरजेचे आहे.
May 25, 2018, 08:17 AM ISTहॉटेलमधल्या मेन्यूकार्डवर किंमतीबरोबरच पदार्थांमधल्या कॅलरीजही दिसणार?
आता एक लज्जतदार बातमी तुमच्या कामाची......
May 24, 2018, 01:43 PM IST
पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा
चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.
Oct 31, 2017, 07:09 PM ISTवॉव ! तुमच्या घरी रोबोट पोहोचविणार फूड डिलिव्हरी
आपल्या घरी किराना सामान किंवा फूड डिलिव्हरी आता रोबोट द्वारे होऊ शकते. भविष्यात हे वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहिलात तर ते तुमच्या लक्षात येईल.
Jul 27, 2016, 06:02 PM ISTहे सात पदार्थ खाणे टाळा
हल्ली सर्वच पदार्थ मार्केटमध्ये रेडिमेड मिळतात. मात्र ते आरोग्यासाठी चांगले असतातच असे नाही. चांगल्या आरोग्यासाठी हे सात पदार्थ खाणे टाळल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Jan 10, 2016, 02:29 PM ISTमुंबईत शाळा, कॉलेजबाहेर चायनीज फूडचा विळखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:52 PM IST