दिल्लीची अदिती आर्या बनली 'फेमिना मिस इंडिया २०१५'
Mar 30, 2015, 02:15 PM ISTदिल्लीची अदिती आर्या बनली 'फेमिना मिस इंडिया २०१५'
शनिवारी पार पडलेल्या 'फेमिना मिस इंडिया 2015'चा मुकुट दिल्लीच्या अदिती आर्याने आपल्या नावे केला आहे. हा भव्य सोहळा यशराज स्टुडियोमध्ये पार पडला.
Mar 29, 2015, 12:00 PM IST