जिया खानची आत्महत्या नाही तर तिचा खून!
जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाबाबत नवीन माहिती पुढे आली आहे. तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झाला असावा, असे सांगितले जात आहे. तसा नवीन फॉरेंसिक रिपोर्ट आला आहे. त्यात म्हटले आहे की जियाने आत्महत्या केलेली नाही. तिला कोणीतरी लटकविले असेल.
Nov 9, 2013, 05:47 PM IST‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या
२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.
Nov 7, 2013, 11:28 AM IST