ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला
ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपण नेहमीच पाहतो. यात आता आणखी भर घातलीय ती बाळ चोरीच्या प्रकरणानं...
Jan 14, 2018, 10:03 PM ISTठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 08:29 PM ISTवाडिया हॉस्पिटलमधून बाळ चोरीला
मुंबईतल्या बी.जे.वाडिया हॉस्पिटलमधून एक दिवसाचं बाळ चोरी होण्याची घटना घडलीय.मुंबईतील हॉस्पीटरमधून बाळ होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 25, 2012, 11:32 AM ISTदीड दिवसांचं बाळ चोरीला...
अवघ्या दीड दिवसाचं बाळ चोरीला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. हडपसर मधील साने गुरुजी हॉस्पिटलमधून हे बाळ चोरीला गेलंय.
Aug 13, 2012, 08:55 PM IST