बिटकॉइन फसवणूक प्रकरण

पुण्यातील बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पुण्यात उघडकीस आलेल्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावरून अटक केलीय. 

Apr 5, 2018, 10:26 AM IST