'NA' रद्द: सामान्यांसाठी की बिल्डरांसाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:05 PM ISTतुम्हाला आता 'एनए' करण्याची गरजच नाही!
महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शेतजमिनीचा विकास करण्यासाठी आता एनए करण्याची गरज नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
Jul 16, 2014, 02:57 PM IST