बिबर

बिबरचं इंग्रजी गाणं गाणाऱ्या भारतीय महिलांनी जिंकलं अनेकांचं मन

जस्टीन बिबर नुकताच मुंबईत येऊन गेला. जस्टीनच्या गाण्यांची जादू तर अनेकांना वेडी करन जाते. जगभरात बिबरचे अनेक चाहते आहेत. बिबरची एक झलक पाहण्यासाठी आज तरुणी वेड्या होतात. बेबी बेबी हे बिबरचं गाजलेलं गाणं तर प्रत्येकाला थिरकण्यासाठी मजबूर करतात.

Jun 9, 2017, 05:00 PM IST