बिल गेट्स

जगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'

युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...

 

 

Aug 17, 2023, 09:13 PM IST

"मी गटाराचं पाणी प्यायलो, टॉयलेट...", Bill Gates यांचा धक्कादायक खुलासा

Sanitation Problem in World: बिल गेट्स यांनी जगभरातील वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सचं आभार मानले आहेत. आजार रोखण्यासाठी मोलाचं सहकार्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केलेली पोस्ट जगभर व्हायरल होत आहे. 

Nov 23, 2022, 04:00 PM IST

कोरोनाची येणारी साथ युद्धापेक्षाही भयंकर - बिल गेट्स

आताच्या कोरोना साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे. (Microsoft co-founder Bill Gates)

Feb 6, 2021, 04:51 PM IST

Corona विरोधातील लढाईबाबत भारताचे जगभर कौतुक, बिल गेट्स आणि WHO चे ट्विट

कोविड साथी विरोधातील लढाईत भारताचे जगभर कौतुक

Jan 5, 2021, 02:16 PM IST

कोरोना संकटात पंतप्रधान मोदींची बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा

भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

May 15, 2020, 12:17 PM IST

ट्रम्प यांच्या निर्णयावर बिल गेट्स यांची नाराजी

WHOचा निधी थांबवण्याबाबत काय म्हणाले बिल गेट्स?

Apr 15, 2020, 03:59 PM IST

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पदाचा राजीनामा

बिल गेट्स (Bill Gates) यांनी मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापक पदाचा राजीनामा (Microsoft's board of directors) दिला.  

Mar 14, 2020, 08:13 AM IST

बिल गेट्स यांचं इकोफ्रेंडली सुपरयॉट, किंमत ऐकून व्हाल थक्क

या भव्य यॉटमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

 

Feb 10, 2020, 02:40 PM IST

बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश बाबा आमटेंचा गौरव

यापूर्वी मॅगसेसे पुरस्काराने डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव 

Nov 16, 2019, 01:33 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती चक्क बर्गरच्या रांगेत

उच्च विचारसरणीमुळे ही व्यक्ती या पदावर 

Jan 19, 2019, 02:12 PM IST

मलेरियावर होणार 'सेक्स अॅटॅक'; बिल गेट्सनी आखला गेम प्लान

 नर वर्गातले डास शोधले जातील व त्यांच्यात विशिष्ट प्रकारचे जिन्स सोडले जातील. ते जेव्हा मादी डासासोबत सेक्स करतील तेव्हा ते स्वात: मरून जातील.

Jun 23, 2018, 12:40 PM IST

बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत!

 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल.

Mar 7, 2018, 01:04 PM IST