बिल्डर्स

बिल्डरला दणका: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीही रेराच्या कचाट्यात

महाराष्ट्र, यूपी, हरियाणासह इतर राज्यांनाही होणार फायदा

Dec 7, 2017, 10:42 AM IST

झी २४ तासचा दणका : १८ बिल्डर्सवर मुंबई पालिकेचा कारवाईचा बडगा

जमिनीच्या मालकीपोटी द्यावा लागणारा प्रीमियम थकवणाऱ्या १८ बिल्डर्सवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगरालाय. झी २४ तासच्या बातमीचा जोरदार दणका बिल्डर्सना बसलाय. त्यांना लेखी म्हणणं मांडण्याची अखेरची संधी देण्यात आलेय.

Nov 23, 2017, 11:18 PM IST

निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेचे बिल्डर्सला 'खैरात'

 मुंबई महनगरपालिकेने आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत बिल्डरांवर एफएसआयची खैरात केली आहे. पूर्वी मुंबईत १ ते ३.५ पर्यंतच एफएसआय दिला जायचा आणि तो २ ते ५ पर्यंत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठी पूर्वी ३ ते ३.५ एफएसआय दिला जायचा. आता यासाठी सरसकट पाच एफएसआय दिला जाणार आहे. 

Apr 27, 2016, 06:47 PM IST

बिल्डर्स वर्गाच्या मनमानीला बसणार चाप, रिअल इस्टेट विधेयक मंजूर

अनेकवेळा बिल्डर्सकडून घर घेणाऱ्याची फसवणूक होते. हे दिवस आता संपुष्टात येणार आहेत. रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर झालेय.

Mar 11, 2016, 08:17 AM IST

इमॅन्युएल अमोलिकने दिली हत्येची कबुली

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला आज रविवारी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांनेच आपण हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती, असी कबुली पोलिसांना दिली.

Feb 17, 2013, 03:24 PM IST

हत्या प्रकरणी : राष्ट्रपती पदक विजेत्याला अटक

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला अटक करण्यात आलीय. रविवारी या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Feb 17, 2013, 11:09 AM IST

वाशी येथे बिल्डर्सची दिवसा गोळ्या घालून हत्या

वाशी येथे एस. के. बिल्डर्सचे प्रमुख सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिल्डर्सची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे मारेकरांना त्वरीत पकडण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जोपर्यंत मारेकऱ्यांना पकडत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सुनीलकुमार यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

Feb 17, 2013, 07:54 AM IST

रायगडाला जेव्हा `भाव` येतो!

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, बिल्डरांचं लक्ष आता रायगडकडे लागलं आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध आहेत, आणि त्यांना भावही चांगला मिळू शकतो, हे लक्षात येताच बिल्डरांनी ‘रायगडा’वर स्वारी करण्यास सुरूवात केली आहे.

Jan 31, 2013, 06:11 PM IST

उंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या

दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.

Dec 3, 2011, 03:13 PM IST