या ३ वेळेस बॉडी स्क्रबर वापरणं टाळाच !
त्वचेवर साचलेला मळ आणि मृत पेशींचा स्तर काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करणं गरजेचे असते.यामुळे त्वचा मुलायम आणि अधिक सतेज होते. पण नियमित त्याचा वापर करणंदेखील त्रासदायक ठरू शकते. स्क्रबरचा फायदा होण्याऐवजी त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता दाट असते. कोणत्या ३ परिस्थितींमध्ये बॉडी स्क्रबर वापरू नये याकरिता डॉ. सेजल शहा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.
Aug 23, 2017, 09:02 AM IST