बॉलिवूड स्टार्स

ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी काही बॉलिवूड स्टार्स NCB च्या जाळ्यात फसण्याची शक्यता

ड्रग्स अँगलची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स ब्युरोच्या हाती काही पुरावे लागल्याची शक्यता

Sep 8, 2020, 04:11 PM IST

'येथे' जेवणासाठी लाखो रुपये खर्च करतात बॉलिवूड स्टार्स

कलाकारांच्या डाएटविषयी खुलासा...

Aug 1, 2019, 06:11 PM IST

फोटोज : नेहाच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड स्टार्सची हजेरी

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा ३८ वा वाढदिवस होता.

Aug 29, 2018, 08:30 AM IST

केरळ पूरग्रस्तांसाठी अंबानींनी खुला केला खजिना

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती तेथील लोकांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.

Aug 25, 2018, 08:42 AM IST

वाईट सवयींच्या अधीन आहेत बॉलिवूडचे हे ५ स्टार्स!

प्रत्येक चाहत्याला आपला आवडता स्टार हा परफेक्ट आहे, असे वाटते.

Jun 1, 2018, 12:38 PM IST

राजेशाही घराण्यातील आहेत बॉलिवूडचे हे ७ स्टार्स!

बॉलिवूडमधील असे अनेक स्‍टार्स आहेत जे राजेशाही घराण्यातून येतात.

May 5, 2018, 01:55 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बॉलिवूड स्टार्स राहणार उपस्थित

येत्या वीस जानेवारीला वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे.

Jan 4, 2017, 02:42 PM IST

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गाड्या (टॉप १०)

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गाड्या (टॉप १०)

Aug 27, 2016, 12:27 PM IST

सलमान वगळता इतरांवर आरोप निश्चित...

काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आज जोधपूर कोर्टात झालीय. या सुनावणीसाठी आज सलमान पुन्हा गैरहजर राहिलाय. आज न्यायालयानं इतर स्टार आरोपींवर आरोप निश्चित केलेत. मात्र, सलमानवर आरोप निश्चिती मात्र आजही होऊ शकलेली नाही.

Mar 23, 2013, 10:44 AM IST

आज `खान`वर होणार आरोप निश्चित...

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर कोर्ट आज आरोप निश्चित करणार आहे. या शिकारप्रकरणात सलमान खानसह सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम आरोपी आहेत.

Mar 23, 2013, 09:55 AM IST

लग्नात नाचण्यासाठी कतरिना घेते ३ कोटी

बॉलिवूडच्या स्टार्ससाठी लग्नाचे हंगाम म्हणजे सुगीचे दिवस असतात. बडे स्टार्सही या वेळी मोठमोठ्या लग्नांमध्ये हजेरी लावतात. त्यांचे डान्स परफॉर्मंसही असतात. मात्र यासाठी त्यांना घसघशीत किंमत मिळते. त्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वाढले आहे.

Dec 5, 2012, 09:07 PM IST