थंडीत त्वचा कोरडी पडलीय? करा 'हे' घरगुती ऊपाय..
थंडीच्या दिवसांत त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांत आपण अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरत असतो. पण हे सगळं करूनही चेहरा कोरडा पडतो , पिंपल्स येतात त्यांचे डाग हे चेहऱ्यावर असतात. म्हणून घरच्या घरी आयुर्वेदिक गुणधर्म असलेली हळद वापरून चेहऱ्याची थंडीच्या दिवसांत कशी काळजी घेता येईल याबद्द्ल सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 12:18 PM ISTSkin Problem चे कारण ठरु शकतात मेकअप ब्रश, कसं ते जाणून घ्या
How To Clean Makeup Brushes : चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी आपण प्रत्येकजण मेकअप ब्रश वापरतो. परंतु बहुतेक लोकांना ते कसे स्वच्छ करावे हे माहित नसते. यामुळे लोक एकतर ब्रश फेकून देतात किंवा खराब ब्रश वापरत राहतात. जर तुम्ही तुमचा ब्रश नियमितपणे स्वच्छ केला नाही, तर तुम्हाला एक्ने, पिंपल आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ब्रश कसा स्वच्छ करायचा आणि तो का महत्त्वाचा आहे ते जाणून घेऊ या.
Jun 21, 2023, 05:08 PM ISTतुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...
white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय..
May 22, 2023, 04:44 PM ISTHoli Color Health Tips : चेहरा, केस आणि नखांमधून रंग काढण्याची घरगुती पद्धत
Holika Dahan 2023 : होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, पण चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असं काही मार्ग सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.
Mar 7, 2023, 09:56 AM IST