ब्रदर्स

'बजरंगी'च्या पावलावर पाऊल टाकत 'ब्रदर्स'ची आगेकूच, कमावले 50 कोटी

अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राच्या 'ब्रदर्स'नं बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवलाय. पहिल्याच आठवड्यात करण जोहरच्या ब्रदर्सनं 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. 

Aug 18, 2015, 02:43 PM IST

फिल्म रिव्ह्यू : बॉलिवूडचे वॉरियर 'ब्रदर्स'

 

चित्रपट : करण मल्होत्रा
लेखक : सिद्धार्थ - गरिमा
संगीत : अजय - अतुल
कलाकार : अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलिन फर्नांडिस, जॅकी श्रॉफ

Aug 14, 2015, 05:30 PM IST

अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राचा 'शॉपकिपर' व्हिडिओ

 प्रसिद्ध वायरल व्हिडिओ 'शॉपकिपर' पासून प्रेरित होत आता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रानं आपला एक व्हिडिओ बनवलाय. 

Aug 9, 2015, 03:16 PM IST

८० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला 'ब्रदर्स'चा ट्रेलर

अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मलहोत्रा यांचा अभिनय असलेला ब्रदर्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं लॉन्च झाला. यू-ट्यूबवर असणारा हा ट्रेलर ८०  लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला.

Jul 28, 2015, 04:01 PM IST

पाहा ब्रदर्स सिनेमाच्या गाण्याची झलक 'मेरी सौ टक्का तेरी है'

ज्या गाण्याची सर्वात जास्त वाट पाहिली जात आहे, त्या गाण्याचं एक झलक आली आहे, ब्रदर्स सिनेमातील 'मेरी सौ टक्का तेरी है', या गाण्यात करिना कपूर - खान ढोल वाजवतांना दिसतेय. 'फेव्हिकॉल' से 'हलकट जवानी' या गाण्यांपेक्षाही या गाण्याचं प्रेक्षकांना अधिक आकर्षण असल्याचं दिसतंय.

Jul 9, 2015, 02:01 PM IST

व्हिडिओ : 'ब्रदर्स'... दोन भावांची अशीही कहाणी!

अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन भावांची भावांची कथा या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय. 

Jun 10, 2015, 04:26 PM IST