भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

भाजपनं काय कमावलं, काय गमावलं?

मिशन 2014 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मोठ्या गाजावाजात मुंबईत पार पडली खरी मात्र, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्तानं भाजपातील दुफळीच प्रामुख्यानं समोर आली.

May 25, 2012, 07:34 PM IST