एकटं वाटतंय? आता, 'मित्र'ही घ्या भाड्यानं...
'जगात नातीगोती, मित्र विकत मिळत नाहीत' ही म्हण आता खोटी ठरतेय
Oct 5, 2019, 03:37 PM ISTनाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला, भाड्यात ३० ते ४० टक्के वाढ
नाशिककरांच्या खिशावर भार...
Sep 14, 2019, 04:42 PM ISTहमसफर एक्सप्रेसचे भाडे वाढणार
रेल्वे प्रशासनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हमसफर एक्सप्रेसचे भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. विशेष आरक्षित वर्गासाठी एसी कोच-3 मध्ये अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सोबतच दरात देखील वाढ करण्यात येणार आहे.
Nov 27, 2016, 04:04 PM ISTकिती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे. याची माहिती आज संसदेत देण्यात आली.
May 4, 2016, 10:03 PM ISTमुंबईत रिक्षाचं किमान भाडं १८ तर टॅक्सीचं २२ रुपये
नव्या दरानुसार मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १७ रुपयांऐवजी आता १८ रुपये होणार आहे. तर टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ होणार आहे.
Jun 24, 2015, 07:05 PM IST'स्पाईस जेट'नंतर 'इंडिगो'ची हवाई सफर आणखी स्वस्त
तुम्हाला आता स्पाईस जेटपेक्षाही कमी पैशात इंडिगोने हवाई प्रसास करता येणार आहे, ताकण इंडिगोने आणखी कमी दरात हवाई सफर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Feb 5, 2015, 07:28 PM IST'मुंबई'तल्या टॅक्सी चालकांच्या 'पुणे'री मागण्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:17 PM IST'मुंबई'तल्या टॅक्सी चालकांच्या 'पुणे'री मागण्या
मुंबईतील टॅक्सी चालकांनी आपल्याला जेवणासाठी दुपारी १ ते २ दरम्यान टॅक्सी बंद ठेवण्याची सूट असावी, घरी परततांना आपल्या घराकडे जाणारी भाडी असावीत, थोडक्यात त्यांना भाडी नाकारण्य़ाचा अधिकार असावा, मात्र मुंबईचे टॅक्सी चालक दुपारी जेवणासाठी एक तासाची सूट मागतायत. यावरून ते पुण्यातून चुकून मुंबईत आले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. वामकुक्षी घेण्याइतका कमी वेग मुंबई शहराचा नाही हे त्यांना कोण समजावणार?
Dec 8, 2014, 12:18 PM ISTपाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
Oct 6, 2014, 11:43 PM ISTरिलायन्सला मेट्रोचं भाडं वाढवण्याची मूभा
राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.
Jun 25, 2014, 01:15 PM ISTमाजी केंद्रीय मंत्र्याने घेतलं 16 लाखाचं भाड्याचं घर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता महिन्याला 16 लाख रूपयाच्या भाड्याच्या घरात राहणार आहेत.
Jun 24, 2014, 05:17 PM ISTब्लॉग टॅक्सी भाडे नाकारल्यास लायसन्स होऊ शकतं रद्द पण...
तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.
Jun 17, 2014, 10:18 PM ISTविमानाने उडा.... ५० टक्के भाडे कमी झाले हो...
विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.
Jan 22, 2014, 04:48 PM IST