भाडेकरू

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा

घरभाडे वसुलीबाबत घरमालकांना गृहनिर्माण विभागाच्या सूचना

Apr 17, 2020, 03:58 PM IST

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आयुक्तांचे निर्देश

आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावीत, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत. 

Jan 24, 2020, 07:53 PM IST

'पूनर्विकास होणाऱ्या चाळीत मेहतांनी खोली घेतली'

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर नवे आरोप झाले आहेत.

Aug 8, 2017, 04:40 PM IST

भाडे नियंत्रण कायद्यात दुरुस्ती; घरमालक - भाडेकरू वाद पेटणार

मुंबईत घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद पेटण्याची चिन्हं आहेत. भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती हे याचं निमित्त... या दुरुस्तीविरोधात विविध राजकीय पक्षांनी राज्य सरकारविरुद्ध आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मात्र सरकारनं यावर भूमिका स्पष्ट न केल्यामुळं संभ्रमाचं वातावरण आहे. 

Jan 28, 2016, 09:22 AM IST

सावधान! इतरांचं घर अडवून बसाल तर...

भाडेकरू आणि घरमालक असा वाद आपण नेहमीच ऐकतो. पण हेकेखोरपणानं घर खाली न करून अंधेरी (पू.) इथल्या एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय.

Nov 4, 2014, 10:09 AM IST

‘भाडेकरूंची माहिती कळवा, अन्यथा कारवाई’

पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

Aug 22, 2012, 09:15 AM IST

भाडेकरू ठेवणं वृद्ध दाम्पत्याच्या जीवावर बेतलं

औरंगाबादमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला स्वत:च्याच घरात डांबण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या वृद्ध दाम्पत्याला घरात कोंडणारा दुसरा-तिसरा कोणी नसून हा त्यांचाच भाडेकरू आहे.

Jul 11, 2012, 02:09 PM IST