भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा मध्येच सोडून येण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियन मंत्र्यांच्या विधानामुळे बीसीसीाय नाराज
Jan 5, 2021, 11:11 AM ISTआज भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणार तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना
दोन्ही संघांमधील तिसरा टी-20 सामना आज सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Dec 8, 2020, 10:34 AM ISTभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर सीएएला विरोध
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दरम्यान मैदानात काही प्रेक्षकांकडून सीसीए कायद्याला विरोध करण्यात आला.
Jan 14, 2020, 06:49 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याची तिकिटे संपली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकिटांची किंमत वाढवल्याने प्रेक्षक पाठ फिरवतील हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे.
Sep 14, 2017, 04:36 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचमुळे या घरावर कोसळला दुखा:चा डोंगर
ऑस्ट्रेलिया-भारत मॅचदरम्यान धक्कादायक घटना
Mar 28, 2016, 05:59 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी आनंदाची बातमी
पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.
Mar 27, 2016, 05:06 PM ISTपाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचं काय होणार
भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.
Mar 25, 2016, 08:53 PM ISTपर्थ येथे भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे, धोनी,स्मिथची पत्रकार परिषद
Jan 11, 2016, 02:38 PM ISTह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग
फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे.
Nov 29, 2014, 07:58 AM ISTभारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये १-२ नं पिछाडीवर आहे. मॅचममध्ये भारताला कमकबॅकचं आव्हान असणार आहे. रांचीमध्ये मॅच होणार असल्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे सा-यांचच लक्ष असणार आहे.
Oct 23, 2013, 08:59 AM IST<b><font color="red">तिसरा सामना</font></b>, धोनीच्या मेहनतीवर इशांतने फेरले पाणी
मोहालीमध्ये आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरू झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती टीम इंडिया करेल का याचीच उत्सुकता आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर चांगली कामगिरी करुन पुन्हा कमबॅक करण्याचे आव्हान असेल.
Oct 19, 2013, 02:20 PM ISTभारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
Oct 10, 2013, 11:12 PM IST