भारत बनाम वेस्टइंडीज

IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, रोहितच्या खास मित्रासोबत पुन्हा धोका? पाहा Playing XI

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 12, 2023, 07:55 PM IST

IND vs WI: सूर्या अचानक सेहवाग मोडमध्ये कसा काय आला? Suryakumar Yadav ने सांगितलं पहिल्या बॉलचं गुपित; पाहा Video

Suryakumar Yadav, Viral Video: सूर्यकुमार यादवने दमदार खेळी करत 83 धावा केल्या. केवळ 44 बॉलमध्ये सूर्याने मैदान मारलं. या इनिंगमध्ये सूर्याने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले. त्यामुळे सूर्या अचानक सेहवाग मोडमध्ये कसा काय आला? यावर आता चर्चा होताना दिसत आहे.

Aug 9, 2023, 04:05 PM IST

IND vs WI: 'मी रोहित भाईच्या मुलीला वचन दिलं की...'; तिलक वर्माने सांगितलं खास सिलेब्रेशनचं कारण; पाहा Video

Tilak Varma Viral Video:  अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तिलक वर्माने अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन केलं. खणखणीत फिफ्टी मारल्यानंतर लहान मुलांसारखं नाचताना (Tilak Varma Celebration) दिसला. 

Aug 7, 2023, 05:42 PM IST

लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या

Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.

Aug 7, 2023, 08:18 AM IST

Ind vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड

Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे. 

 

Jul 28, 2023, 10:32 AM IST

India vs West Indies: फक्त 115 धावा, 23 व्या ओव्हरलाच खेळ खल्लास; तरीही भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड्सचा पाऊस

India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखत विजय मिळवला आहे. ब्रिजटाउन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघ 114 धावांवर बाद झाला. यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली. 

 

Jul 28, 2023, 08:23 AM IST