मनमोहन सिंगांना 'भारत माता की जय' बोलायला लाज वाटायची - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका
Mar 3, 2020, 12:47 PM ISTन्यूझीलंडच्या प्रेक्षकाच्या स्टेडियममध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी-२० सीरिज सुरु आहे.
Jan 30, 2020, 06:45 PM ISTकेवळ 'भारत माता की जय' म्हणणे हा राष्ट्रवाद नव्हे- व्यंकय्या नायडू
...तर तुम्हाला तर तुम्हाला 'भारत माता की जय' बोलण्याचा अधिकार नाही
Mar 24, 2019, 01:33 PM ISTभारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमला श्रीनगरचा लाल चौक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 11:45 AM ISTश्रीनगरमध्ये भररस्त्यात महिलेच्या 'वंदे मातरम'च्या घोषणा
देशभरात ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी श्रीनगरचा लाल चौक एका महिलेनं 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी चांगलाच दणाणून सोडला.
Aug 16, 2017, 09:41 AM ISTकाश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले
स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या.
Aug 15, 2017, 08:25 PM ISTबाबा रामदेवांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
हरियाणाच्या एका कोर्टानं बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय.
Jun 15, 2017, 10:44 AM ISTपंतप्रधान मोदींसोबत जवानांनी दिल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जवानांना भेटण्यासाठी गेले आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सोबतच पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.
Oct 30, 2016, 03:26 PM ISTमदरशांमध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा दुमदुमल्या
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नागपुरातल्या मदरशांमध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा दुमदुमल्या. मुस्लिम राष्ट्रीय मंचनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
Aug 16, 2016, 11:37 AM IST'भारत माता की जय'च्या मुद्यावर अनुपम खेर पुन्हा भडकले
अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. गेल्या ६० वर्ष्यात अत्यंत महत्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येतायंत असं म्हंटलय.
Apr 9, 2016, 11:03 PM ISTराज ठाकरेंचा ओवेसींना इशारा
शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 'भारत माता की जय'च्या मुद्द्यावरून भाजप, ओवेसी आणि बाबा रामदेवांवरही टीका केली.
Apr 8, 2016, 09:51 PM ISTभारत माता की जयची जबरदस्त होऊ शकत नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 11:35 AM ISTमुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले : सेना
शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाल्याचं सामना दैनिकात म्हटलंय.
Apr 5, 2016, 01:07 PM IST