'भारत माता की जय'वर भागवत बोलले
भारत माता की जय म्हणण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे.
Mar 27, 2016, 08:31 PM IST'भारत माता की जय' म्हणजे काय रे भाऊ?
'भारत माता की जय' म्हणजे काय रे भाऊ, असं विचारण्याची खरं...
Mar 21, 2016, 10:51 PM ISTपुण्यात मुलांनी काढली 'भारत माता की जय' रॅली
पुण्यात मुलांनी काढली 'भारत माता की जय' रॅली
Mar 20, 2016, 10:48 PM IST'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Mar 19, 2016, 11:14 AM ISTमुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM ISTदेशात पहिल्यांदाच दर्ग्यावर फडकणार तिरंगा
मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील बाबा मकदूम शाह माहीम दर्गा येथे देशात पहिल्यांदाच दर्गा परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.
Mar 17, 2016, 12:37 PM ISTओवेसींची गर्दन कायद्यानंच उडवायला हवी - उद्धव ठाकरे
मुंबई : 'आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू न लावता त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशा शब्दांत शिवसेनेने असदुद्दीन ओवेसींवर घणाघाती टीका केली आहे.
Mar 17, 2016, 11:11 AM ISTरोखठोक : भारत माता की जय - भाग २
Mar 16, 2016, 10:32 PM ISTभारत माता की जय म्हणणार नाही - वारिस पठाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 07:17 PM IST'भारत माता की जय'ला विरोध करणाऱ्यांचं निलंबन देशाची सेवा - आशिष शेलार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 07:14 PM ISTओवेसींच्या विधानावरुन विधान सभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 05:38 PM ISTजावेद अख्तर यांचा 'भारत माता की जय'चा जयघोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 12:12 PM ISTजावेद अख्तर यांचे ओवेसींना सडेतोड उत्तर, राज्यसभेत तीन वेळा म्हटले 'भारत माता की जय'
राज्यसभेत विद्यमान सदस्य जावेद अख्तर यांनी मंगळवारी देशातील सध्याच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त करताना खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
Mar 15, 2016, 08:35 PM ISTभारत माता की जय कधीच म्हणणार नाही - ओवेसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:03 AM IST'भारत माता की जय कधीच म्हणणार नाही'
भारतात राहत असलो तरी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं अजब विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय.
Mar 14, 2016, 07:55 AM IST