भारताचं कौतूक

भारताचं कौतूक करत हिलेरी आणि ट्रम्प यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

ट्रम्प यांना रशियासोबत चांगले संबंध हवे आहेत. तर हिलेरी यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प जिंकले तर ते पुतीनचे बाहुली म्हणून काम करतील. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

Nov 6, 2016, 06:58 PM IST

भारताचं कौतूक करत ट्रम्प यांची ओबामांवर टीका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी जोरात प्रचार सुरु केला आहे. या निवडणूक प्रचारात त्यांनी भारताचा उल्लेख करत बराक ओबामा यांच्यावर टीका केली आहे.

Oct 29, 2016, 11:31 AM IST