तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने जिंकलं रौप्य पदक
भारताला तिरंदाजीत पहिलं रौप्य पदक
Aug 28, 2018, 12:51 PM ISTमहिला तिरंगी मालिका, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टी-२० भारताच्या महिला क्रिकेट संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार ६७ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या.
Mar 22, 2018, 01:17 PM IST१५ वर्षांपूर्वी याच दिवशी मिथाली राजने रचला होता इतिहास
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजने आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करताना नवा इतिहास रचला होता.
Aug 17, 2017, 08:26 PM ISTभारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 03:31 PM ISTभारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात
टी-२० वर्ल्डकप २०१६ च्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्यामध्ये भारताचा पराभव झालाय. भारतीय महिला खेळाडूनी आजची मॅच ही खूप कमी फरकाने गमावली. भारतीय महिला संघाला आजच्या मॅचमध्ये ही ३ रन्सने पराभव स्विकारावा लागला.
Mar 27, 2016, 06:55 PM ISTश्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय
काही दिवसांपूर्वी झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोनी ब्रिगेडने २-० ने धूळ चारली होती. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत कमाल केलीये. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत महिला संघाने २-० ने विजयी आघाडी घेतलीये. सलग तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी महिला संघाकडे आहे.
Feb 18, 2016, 01:21 PM ISTभारतीय महिला टीमचा ‘सुवर्णवेध’!
पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत सांघिक रिकर्व या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. कोरियांच्या संघावर २१९-२१५नं मात केली.
Aug 26, 2013, 01:09 PM IST