Home Loan वाल्यांची निराशा, शेतकऱ्यांसाठी मात्र RBI ची मोठी घोषणा! विनातारण कर्ज मिळणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक आढावा बैठकीचे निर्णय जाहीर केले. RBI ने पुन्हा एकदा कोणताही बदल न करता रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
Dec 6, 2024, 01:29 PM ISTकागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा
देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 6, 2024, 04:54 PM IST'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM ISTपुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी
2000 Rupees Note: देशात काही वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली. किंबहुना अनेकजणांना या नोटबंदीला सामोरं जाताना बऱ्याचा अडचणींचा सामना करताना दिसले. पण, हा काळही लोटला.
May 20, 2023, 08:16 AM IST
Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 03:26 PM ISTHDFC बँकेला मोठा झटका! RBIने क्रेडिट कार्ड्स, डिजिटल लॉन्चवर घातली बंदी
भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) जोरदार झटका देत बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.
Dec 3, 2020, 05:25 PM ISTकोरोना आणि लॉकडाऊन । आरबीआय गव्हर्नर आज कोणत्या नव्या घोषणा करणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन १० वाजता संबोधित करणार आहेत.
May 22, 2020, 08:24 AM ISTखरंच, २००० रुपयांची नोट बंद होणार आहे? वाचा हे स्पष्टीकरण
२००० रुपयांची नोट चलनातून बंद होणार आहे का?, हे वाचा कारण.
Feb 26, 2020, 09:57 PM ISTमराठी मुलांनो भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची ही संधी सोडू नका
भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI)ने सहाय्यक (Assistant) पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे.
Dec 27, 2019, 03:13 PM IST‘एटीएम’चे नियम 'या'साठी बदलणार, RBI चा निर्णय
‘एटीएम’चे (ATM) नियम बदलण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने आता पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 5, 2019, 11:33 PM ISTरिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे गृह, वाहनकर्ज स्वस्त होणार?
रिझर्व्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे
Oct 4, 2019, 09:12 AM ISTRBIमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, तुमच्या हातात केवळ दोन दिवस!
भारतीय रिझर्व्ह बॅंकेत नोकरीची संधी आहे. गेल्या महिन्यापासून नोकरीची प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट आहे.
Aug 7, 2018, 08:16 PM ISTशंभर रुपयांची नवी नोट चलनात
लवकरच शंभर रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे.
Jul 19, 2018, 05:25 PM IST'डिमांड ड्राफ्ट' वापरताय, हा नवा नियम लक्षात ठेवा
आता नियमांत बदल करण्यात आला आहे.
Jul 13, 2018, 11:24 AM IST१०० रूपयांच्या नाण्याची खास वैशिष्ट्ये
नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..
Sep 12, 2017, 11:09 PM IST