भूल भुलैया 3

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 'या' दिवशी Netflix वर होणार रिलीज

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 

Dec 26, 2024, 03:37 PM IST

OTT Release: 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', बॉक्स ऑफिसनंतर OTT वर सर्वात प्रथम कोणता चित्रपट येणार?

दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालणार आहेत. 

Nov 19, 2024, 02:31 PM IST

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये बरोबरीची स्पर्धा, कमाईमध्ये 'हा' चित्रपट आघाडीवर, जाणून घ्या सविस्तर

Singham Again Vs Bhool Bhoolaiyaa 3: 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये कमाईच्या बाबतीत जबरदस्त स्पर्धा बघायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये सर्वात पुढे कोण? वाचा सविस्तर

Nov 6, 2024, 02:02 PM IST

'सिंघम अगेन' चित्रपटाने दोन दिवसांमध्ये मोडले दोन चित्रपटांचे रेकॉर्ड, केली इतकी कमाई

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्येच दोन चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

Nov 3, 2024, 06:37 PM IST

राजपाल यादवला नेमकं झालंय तरी काय? माफीच्या व्हिडीओनंतर दुसरा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

दिवाळीच्या दिवशी माफी मागितल्यानंतर राजपाल यादवला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्याचा नवीन वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. 

Nov 3, 2024, 02:49 PM IST

'भूल भुलैया 3' प्रदर्शित होताच कार्तिक आर्यन सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा फोटो

'भूल भुलैया 3' प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा फोटो

Nov 1, 2024, 07:03 PM IST

'माझा हेतू'...राजपाल यादवने हात जोडून मागितली माफी, व्हिडीओ व्हायरल होताच केला डिलीट

राजपाल यादवने दिवाळीच्या दिवसांमध्ये हात जोडून मागितली माफी. सोशल मीडियावर व्हिडीओ ट्रोल होताच केला डिलीट.

Nov 1, 2024, 01:10 PM IST

'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?

 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर

Oct 30, 2024, 01:21 PM IST

विद्या बालन की माधुरी दीक्षित? 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी कोणी घेतली सर्वात जास्त फी

विद्या आणि माधुरी या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री आहेत. त्यांची चित्रपटाची फी कोटींमध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का 'भूल भुलैया 3' साठी सर्वात जास्त फी कोणी घेतली? 

Oct 29, 2024, 01:38 PM IST

कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड कोण? विद्या बालनने केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंडबाबत विद्या बालनने केला मोठा खुलासा. जाणून घ्या सविस्तर

Oct 27, 2024, 06:45 PM IST

रिलीजपूर्वीच 'भूल भुलैया 3' ने 'सिंघम अगेन'ला 'या' प्रकरणात टाकले मागे

Bhool Bhulaiyaa 3 Beats Singham Again: कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 'सिंघम अगेन' चित्रपटाला पराभूत केलं आहे. 

Oct 25, 2024, 06:48 PM IST

Welcome नव्हे भूल भुलैय्या 3 मध्ये 'मजनू भाई'ची एंट्री! ट्रेलरमध्ये तुम्हाला ती प्रसिद्ध पेन्टिंग दिसली का?

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटात मजनू भाईची एंट्री! रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये तुम्हाला ती प्रसिद्ध पेन्टिंग दिसली का? 

Oct 10, 2024, 08:14 PM IST

एकेकाळी रिक्षामध्ये फिरायचा 'हा' सुपरस्टार, रागाच्या भरात खरेदी केली लेम्बोर्गिनी

बॉलिवूडमधील हा सुपरस्टार कधीकाळी अवॉर्ड शोसाठी रिक्षामधून प्रवास करत होता. मात्र, रागाच्या भरात त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर

Oct 10, 2024, 06:01 PM IST

Bhool Bhulaiyaa 3 Trailer Out: 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता. 

Oct 9, 2024, 04:14 PM IST

या दिवाळीत... दरवाजा उघडणार, कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' चा पोस्टर, लूकची जोरदार चर्चा

Bhool Bhulaiyaa 3 First look: कार्तिक आर्यनने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चे पहिले पोस्टर शेअर केले आहे.  

Sep 25, 2024, 03:08 PM IST